पाल अंगावर पडल्यास का करावं स्नान? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२६ एप्रिल २०२१

पाल अंगावर पडल्यास का करावं स्नान?

 पाल अंगावर पडल्यास का करावं स्नान?


फेसबुक लिंक http://bit.ly/3njv1zc
पाल हा तसा विचित्र दिसणारा प्राणी. इतर गोष्टीना न घाबरणारी माणसं पालीला मात्र घाबरतात. अत्यंत किळसवाण्या वाटणाऱ्या पालीला पाहिलं तरी अंगावर काटाच उभा राहतो. पाल अंगावर पडली की अंघोळ केली जाते. यामागे नक्की कारण काय?Ⓜ
असं म्हणतात, की पाल जर अंगावर पडली तर लगेच आंघोळ करावी. तिचा स्पर्श जरी झाला तरी अंग स्वच्छ धुवून घ्यावे.

पाल अंगावर पडल्यास का करावं स्नान?,Why take a bath if the sail falls on the body?
काहीजणांना ही अंधश्रद्धा वाटते. मात्र ही काही अंधश्रद्धा नाही तर यामागेही काही वैज्ञानिक कारणे आहेत. वडीलधाऱ्या माणसांसाठी जरी हा परंपरेचा भाग असला तरी वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झालंय की, पालीचा स्पर्श आपल्या शरीरास झाल्यास तो भाग अथवा शरीर लगेच धुवून घ्यावे. पाल ही ‘फायलम कारडाटा’ या समूहात येते आणि या समूहातील प्राणी आपल्या शरीरातील विष (युरिक अॅसिड) आपल्या शरीरावर जमा करतात. त्यामुळे हे प्राणी सुरक्षित राहतात.
जेव्हा पाल आपल्या अंगावर पडते तेव्हा तिच्या शरीरातील विष ती समोरच्या शरीरावर फेकते.त्यानंतर हे विष छिद्रातून आत शरीरात जाते आणि आत जाऊन त्वचारोग किंवा शारीरिक व्याधीचं कारण बनू शकते. यामुळेच पाल अंगावर पडली तर आंघोळ करावी. काही ठिकाणी पूजाही केली जाते. या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. त्याचं महत्वही तसंच आहे. कारण तुळशीची पाने खाल्ल्याने विषाचा प्रभाव कमी होतो.Ⓜ
____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
____________________________

=======================================

Why take a bath if the sail falls on the body?


Pal is a strange looking animal. People who are not afraid of other things are afraid of Pali. Pali, who looks very disgusting, still has thorns on his limbs. The bath is done when the sail falls on the body. What exactly is the reason behind this?
It is said that if the sail falls on the body, one should take a bath immediately. Even if it is touched, the limb should be washed clean.

Some people think this is superstition. But this is not a superstition, but there are some scientific reasons behind it. Although it is part of the tradition for older people, it has been scientifically proven that if you touch your body with Pali, you should wash that part or body immediately. Pal belongs to the group ‘Phyllum Cardata’ and the animals in this group accumulate toxins (uric acid) in their body. So these animals stay safe.
When the sail falls on her body, she throws the poison from her body to the body in front of her. This is why if the sail falls on the body, one should take a bath. Pooja is also performed in some places. Basil leaves are used in this puja. Its importance is the same. Because eating basil leaves reduces the effect of poison
____________________________
mahiti seva Group Pethwadgaon
____________________________