कोण, कधी मरणार याचा अचूक अंदाज लावणारी वेबसाईट.
द डेथलिस्ट नावाची वेबसाईट माणसांच्या मरण्याचा अचूक अंदाज देत आहे. २०१८ साली कोण जाईल ? या त्यांच्या लिस्टमध्ये स्टिफन हॉकिंग याच नाव असल्यानं ते चर्चेत आलेली आहे.
नाव सिलेक्ट करताना ज्या व्यक्ती शेवटच्या क्षणात आहे अशी नावं टाळली जातात. अकस्मित कोण जाईल याचा विचार केला जातो.
मागच्या वर्षीची नावं पुढच्या वर्षात घेताना साधारण २५ नावचं घेतली जातातं. दरवर्षी अद्यावत लिस्ट देण्याकडं यांचा कल असतो, जागतिक पातळीवर फेमस असणाऱ्या व्यक्तींचाच यात समावेश केला जातो. उगीच कोणा आयऱ्या गयऱ्याला या यादीत घेतलं जात नाही.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,त्या बेबसाईटची लिंक अशी आहे.deathlist.net या लिंकवर जाऊन आपण त्या त्या वर्षाची डेथलिस्ट पाहु शकता.
या १७ जणांच्या यादीतील प्रमुख नावं.
1. ह्यूज हाफनर – प्लेबॉय मासिकाचे संपादक.
2. डेव्हिड रॉकफेलर – अमेरिकन बॅंकर.
3. मेरी टेलर मुरे – अमेरिकन अभिनेत्री.
बिली ग्राहम – अमेरिकन धर्मप्रसारक वय वर्ष १००.
मार्क स्मिथ – ब्रिटिश गायक वय ४१.