अविश्वनीय !! येथील लोक एकदा झोपले की महिनाभर उठतच नाहीत ! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०२ एप्रिल २०२१

अविश्वनीय !! येथील लोक एकदा झोपले की महिनाभर उठतच नाहीत !

 अविश्वनीय !! येथील लोक एकदा झोपले की महिनाभर उठतच नाहीत ! 


दि. २ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/2PMR30K
माणसाला ६ ते ८ तासांच्या सलग झोपेची आवश्यकता असत़े मात्र त्यातही व्यक्तिसापेक्षता असत़े काहींना ६ तासांचीच झोप खूप वाटते, तर काहींना ८-१० तासांची झोपसुद्धा अपुरी वाटत़े त्यामुळे ज्या सलग झोपेनंतर माणसाला उरलेले सर्व तास काम करण्याचा उत्साह राहतो आणि डोळ्यांवर झापड येत नाही़.


आपण जास्तीत जास्त ७-८ तास झोपलो तरी शरीराला पुरेसा आराम मिळतो.त्यातूनही सतत कुणी अति झोपत असेल त्याला कुंभकर्णाची उपमा दिली जाते.तुम्हाला विश्वास बसणार नाही,एक असं गाव आहे त्या गावातील लोक एकदा झोपले की महिनाभर उठतच नाहीत.
       
हे गाव कजाकिस्तानमध्ये आहे.‘कलाची’ असे या गावाचे नाव. एकदा का येथील लोक झोपी गेले की ते किमान एक महिना तरी उठत नाहीत. यामुळेच या गावाला ‘स्लीपी हॉलो’ (खोटी झोप) असेही म्हटले जाते. एकदा का ते झोपी गेले की त्यांना आजूबाजूला काय घडत आहे, याचेसुद्धा त्यांना भान नसते.
कलाची’ गावचे लोक इतके झोपाळू कसे? याचे गूढ उकलण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांनी अनेक संशोधने केली; मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही.याचा पहिला रुग्ण 2010 मध्ये आढळून आला. त्यानंतर पुन्हा संशोधन केले असता ही सर्व करामत पाण्याची असल्याचे स्पष्ट झाले. तेथील पाण्यात कार्बन-मोनोक्साईड असल्याने लोक महिनोन्महिने झोपेत असतात.
___________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🏉 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ™ 🏉
______________________________