कमरेला टाईट बेल्ट बांधणे धोकादायक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२९ एप्रिल २०२१

कमरेला टाईट बेल्ट बांधणे धोकादायक

 कमरेला  टाईट बेल्ट बांधणे  धोकादायक


दि. २९ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3aQuvUe
आपण दररोज पॅन्टवर बेल्ट बांधतो.यावेळी एक नेहमी घडणारी चूक म्हणजे टाईट बेल्ट बांधणे. फॅशनच्या नावाखाली लोकं असे अनेक वेगवेगळे बेल्ट बांधत असतात आणि अनेकवेळा आपण पॅन्ट कमरेवर टिकून राहावी म्हणून टाईट बेल्ट घालत असतो. परंतु तुम्हाला कल्पना आहे का, टाईट बेल्ट बांधल्याने तुंही तुमच्या आरोग्यासोबत किती मोठी चूक करताय आणि अनेक समस्यांना निमंत्रण देत आहात.   

कमरेला  टाईट बेल्ट बांधणे  धोकादायक
           

रोज टाईट बेल्ट घातल्याने आरोग्याला अनेक प्रकारे नुकसान सहन करावे लागते. आरोग्य विशेषज्ञांच म्हणणं आहे की बेल्ट बांधणे टाळा आणि बेल्ट बांधणे गरजेचे असेल तर हलका आणि ढिला बेल्ट बांधा. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट,टाईट बेल्ट बांधल्याने तुमच्या पोटातील मांसपेशीवर दबाव पडतो आणि यामुळे पेलविक रिजन मधील आर्टरी, वेल्स, मसल्स आणि आतड्यावर दाब पडतो.रिसर्च मध्ये पण काही तथ्य समोर आले आहेत.
    ▪काय सांगतात रिसर्च? ▪
नुकतेच काही दिवसांपूर्वी कोरिया मध्ये एका आरोग्य सर्वेत एक अनेव गोष्टी समोर आल्या आहेत त्यात कमरेवर अधिक टाईट बेल्ट बांधल्याने आपल्या मांसपेशीवर अधिक दबाव पडतो आणि तुमच्या मसल्सचे काम करण्याची पद्धत बदलते. आणि यामुळे शरीरात खूप समस्या उद्भवतात जसे की…1. शोधामध्ये समोर आले आहे की टाईट बेल्ट बांधल्याने कमरेच्या हाडात समस्या येऊ शकतात. यामुळें तुमच्या उठण्या बसण्याच्या पद्धतीवर विपरीत परिमाण होतो.
2. जास्त वेळ टाईट बेल्ट बांधून ठेवल्याने घोटे आणि जोड्यांमध्ये अधिक ताणपडतो. यामुळे व्यक्तीला जॉईंट पेणच्या समस्या होऊ शकतात.3. पोटावर घट्ट बेल्ट बांधल्याने आपल्या पचनक्रियेवर प्रभाव पडू शकतो. आणि यामुळे ऍसिडिटी आणि कब्ज सारख्या समस्या होऊ शकतात .4. या सर्व नुकसानाबरोबर याचा पुरुषांच्या फर्टिलिटी वर शविपरीत परिणाम होतो। कारण यामुळे स्पर्म काऊंटसुद्धा कमी होऊ शकतो.
स्कॉटिशशोधानुसार जे लोकं टाईट बेल्ट घालतात त्यांना गळ्याच्या कॅन्सरची समस्या उद्भवण्यासाजी जास्त शक्यता असते. शोधकर्त्याना कळलं की लोकं बेल्ट हा फक्त टाईट करण्यासाठी घालतात. ते ऍसिड रिफलक्स च्या समस्येचासामना करावा लागू शकतो.आणि पोटातील या असिडमुळे ऍसिड ऑस्फिगल ग्रंथींना प्रभावित करते. यामुळे कँसरचा धोका जास्त असतो.माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  लाईक करायला विसरू नका…
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞

🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇      
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂