भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच लोकशाही बळकट झाली-डॉ.मंगेश गुलवाडे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१५ एप्रिल २०२१

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच लोकशाही बळकट झाली-डॉ.मंगेश गुलवाडे


भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की संविधानाच्या निर्मिती मुळे भारतात संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. त्यामुळे भारतीय लोकशाही ही अधिका - अधिक बळकट झाली असे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमात
महापौर राखीताई कंचर्लावार,स्थायी समिती सभापती रवी आस्वानी,मनपा सभागृह नेते संदीप आवारी,महामंत्री राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे,रवींद्र गुरनुले,अनु.जाती मोर्चा महानगर अध्यक्ष धम्मप्रकाश भस्मे, भाजपा सचिव रामकुमार आक्कापेललीवार, झोन सभापती राहुल घोटेकर,नगरसेविका सविता कांबळे, वंदना जांभुळकर,शीतल गुरनुले, खुशबू चौधरी,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विनोद शेरकी,पूनम तिवारी, तुषार मोहुर्ले, अनु.जाती मोर्चा महामंत्री निलेश हिवराळे, सागर भगत,राजेश थुल, भाजपा सचिव स्वप्नील कांबळे,राहुल बोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती....