डॉ सदानंद दगडू राऊत यांना विश्वकर्मा समाज भूषण पुरस्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१२ मार्च २०२१

डॉ सदानंद दगडू राऊत यांना विश्वकर्मा समाज भूषण पुरस्कार

 डॉ सदानंद दगडू राऊत यांना विश्वकर्मा समाज भूषण  पुरस्कार 


 

    जुन्नर /वार्ताहर


 विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने , शिवनेरी भूषण पुरस्कार  प्राप्त डॉ सदानंद दगडू राऊत , सर्पदंश तज्ञ यांना जागतिक आरोग्य संघटनेवर सर्पदंश तज्ञ म्हणून नियुक्ती झालेबद्दल 

 जुन्नर व आंबेगाव तालुका , पुणे विभाग तर्फे विश्वकर्मा समाज भुषण  पुरस्कार  देण्यात आला.सन्मानचिन्ह  सन्मानपत्असे   पुरस्काराचे स्वरूप आहे.  डॉ सदानंद राऊत, डॉ पल्लवी राऊत यांना   विश्वकर्मा वंशीय संघटनेचे  प्रदेशाध्यक्ष   दिलीप दिक्षीत ,  पुणे जिल्हा अध्यक्ष     दिलीप सुतार ,  जिल्हा सचिव गणेश सुर्यवंशी  यांच्या हस्ते सन्मानीत  करण्यात  आले.या सन्मान सोहळ्यासाठी जुन्नर,आंबेगाव सर्व  कार्यकारणी, समाज बांधव उपस्थित होते.फोटो ओळ    शिवनेरी भूषण पुरस्कार  प्राप्त डॉ सदानंद दगडू राऊत , सर्पदंश तज्ञ यांना जागतिक आरोग्य संघटनेवर सर्पदंश तज्ञ म्हणून नियुक्ती झालेबद्दल 

 जुन्नर व आंबेगाव तालुका , पुणे विभाग तर्फे विश्वकर्मा समाज भुषण  पुरस्कार  देण्यात आला.सन्मानचिन्ह  सन्मानपत्असे   पुरस्काराचे स्वरूप आहे.  डॉ सदानंद राऊत, डॉ पल्लवी राऊत यांना   विश्वकर्मा वंशीय संघटनेचे  प्रदेशाध्यक्ष   दिलीप दिक्षीत ,  पुणे जिल्हा अध्यक्ष     दिलीप सुतार ,  जिल्हा सचिव गणेश सुर्यवंशी  यांच्या हस्ते सन्मानीत  करण्यात  आले.या सन्मान सोहळ्यासाठी जुन्नर,आंबेगाव सर्व  कार्यकारणी, समाज बांधव उपस्थित होते.फोटो  शिवनेरी भूषण पुरस्कार  प्राप्त डॉ सदानंद दगडू राऊत , सर्पदंश तज्ञ यांना जागतिक आरोग्य संघटनेवर सर्पदंश तज्ञ म्हणून नियुक्ती झालेबद्दल 

 जुन्नर व आंबेगाव तालुका , पुणे विभाग तर्फे विश्वकर्मा समाज भुषण  पुरस्कार  देण्यात आला.सन्मानचिन्ह  सन्मानपत्असे   पुरस्काराचे स्वरूप आहे.  डॉ सदानंद राऊत, डॉ पल्लवी राऊत यांना   विश्वकर्मा वंशीय संघटनेचे  प्रदेशाध्यक्ष   दिलीप दिक्षीत ,  पुणे जिल्हा अध्यक्ष     दिलीप सुतार ,  जिल्हा सचिव गणेश सुर्यवंशी  यांच्या हस्ते सन्मानीत  करण्यात  आले.या सन्मान सोहळ्यासाठी जुन्नर,आंबेगाव सर्व  कार्यकारणी, समाज बांधव उपस्थित होते.फोटोशिवनेरी भूषण पुरस्कार  प्राप्त डॉ सदानंद दगडू राऊत , सर्पदंश तज्ञ यांना जागतिक आरोग्य संघटनेवर सर्पदंश तज्ञ म्हणून नियुक्ती झालेबद्दल 

 जुन्नर व आंबेगाव तालुका , पुणे विभाग तर्फे विश्वकर्मा समाज भुषण  पुरस्कार  देण्यात आला.सन्मानचिन्ह  सन्मानपत्असे   पुरस्काराचे स्वरूप आहे.  डॉ सदानंद राऊत, डॉ पल्लवी राऊत यांना   विश्वकर्मा वंशीय संघटनेचे  प्रदेशाध्यक्ष   दिलीप दिक्षीत ,  पुणे जिल्हा अध्यक्ष     दिलीप सुतार ,  जिल्हा सचिव गणेश सुर्यवंशी  यांच्या हस्ते सन्मानीत  करण्यात  आले.या सन्मान सोहळ्यासाठी जुन्नर,आंबेगाव सर्व  कार्यकारणी, समाज बांधव उपस्थित होते.फोटो ओळ शिवनेरी भुषण  डॉ सदानंद राऊत यांना विश्वकर्मा समाज भूषण  पुरस्कार प्रदेशाध्यक्ष   दिलीप दिक्षीत ,  ्पुणे जिल्हा अध्यक्ष     दिलीप सुतार ,  जिल्हा सचिव गणेश सुर्यवंशी व मान्यवर उपस्थित होते.