उमाकांत भय्याजी निंबाळकर यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ मार्च २०२१

उमाकांत भय्याजी निंबाळकर यांचे निधन

उमाकांत भय्याजी निंबाळकर यांचे निधन
समता परिषदेचे माजी चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस ,सामाजिक कार्यकर्ते, तुळजाई जलसेवा चंद्रपूरचे संचालक बालाजी वॉर्ड निवासी उमाकांत भय्याजी निंबाळकर यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान ३० मार्च रोजी निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आई -वडील आणि दोन  भाऊ असा परिवार आहे.