वाहतूक समस्या सोडावा : राष्ट्रवादीची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ मार्च २०२१

वाहतूक समस्या सोडावा : राष्ट्रवादीची मागणी

अंजनी चौक वर्धरोड येथील पंचरस्ता चौक मेट्रो स्टेशन व खामला रोड देवनगर चौकपर्यंत लघु उधोग कार्यरत व्यवसाहिक दुकानदार व रहवश्यना चुकीचा रास्ता बंद केल्यामुळे व वाहन पार्किंग बंद केल्यामुळे येथील व्यावसायिक व लघु उधोग व दुकानदारांना आर्थिक हानी व मानसिक त्रास होत असल्याचा तसेच मनीष नगर सोमलवाडा नागपूर येथील मेट्रो ROB व RUB उंडेरपास मधून ये-जा करणाऱ्यां नागरिकांच्या समस्येबाबत आज श्री बी.रेड्डी सहपोलिस आयुक्त , व श्री सारंग आव्हाड सहायक पोलिस आयुक्त वाहतूक येथील नागरिकांचे शिष्ट मंडळ प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले ह्यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक कार्यालय सिव्हिल लाईन येथे भेट घेऊन शिष्ट मंडळांनी येथील समस्येबाबत चर्चा केली व त्वरित उपाययोजना करून प्रश्न सोडवावा अशी मागणी राष्ट्रवादी पक्षातर्फे करण्यात आली अंजनी चौक येथील पंचरस्ता चौक येथें नियंत्रणासाठी ट्राफिक सिग्नल लावावा , रस्त्यावर पट्टे रेखांकित करून सिंगल पार्किंग व्यवस्था करण्यात यावी येथील परिसर इस्पितळ जास्त असल्यामुळे शांतता झोन चा बोर्ड लावावा, पादचारी रास्ता ओलांडण्याकरिता झेब्रा क्रॉसिंग व वेग नियंत्रित निर्मिती व्हावी आशा मागणीचे निवेदन देण्यात आले
तर मनीष नगर येथील सोमलवाडा ते बेसा पर्यंत राहणारे लोकांच्या सुवेध्येसाठी नव्याने तयार झालेला मेट्रो उड्डाणपूल उंडेरपास हा एकेरी मार्ग वाहतूक म्हणून घोषित करण्यात आला त्या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूने हाय स्पीड ब्रेकर लावण्यात यावा जेणेकरून परिसरातील लोकांना उंडेरपस पुलाचा उपयोग व फायदा होईल व लांब अंतर पार करून जाण्याची गरज पडणार नाही अशी  मागणी करण्यात आली ह्या दोन्ही मागण्या आम्ही त्वरित तपास करून मान्य करू असे अशाश्वसन श्री रेड्डी व श्री आव्हाड ह्यांनी शिष्ट मंडळाला दिले शिष्टमंडळात चर्चा करताना येथील सामाजिक जेष्ठ नागरिक अजित दिवाडकर , s.  a शिष्टम, दृष्यांत गटपीने, दक्षिणपश्चिम  चे अध्यक्ष सुजित तिवारी, प्रमोद जोंधळे, प्रमुख्याने उपस्थितीत होते. गृहमंत्री म ना.अनिल देशमुख हैनी विशेष लक्ष देऊन समस्या सोडवावी असे निर्देश देण्यात आले हे विशेष!