विदर्भ, मराठवाड्यात तापमानात होणार वाढ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या


२८ मार्च २०२१

विदर्भ, मराठवाड्यात तापमानात होणार वाढ
नागपूर : राज्यातील तापमानात येत्या काही दिवसात वाढ होऊ शकते. 30 आणि 31 मार्च दरम्यान विदर्भात व संलग्न मराठवाडा ४२°c वर तापमान जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर, चंद्रपूर, अकोला, वाशीम, वर्धा जिल्ह्यातील तापमान तीव्र गतीने वाढू शकते. तर, विदर्भाशी सलंग्न असलेल्या मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागू शकतो.सध्या सूर्य आग ओकत असून आगामी काळात तापमानात वाढ निश्चित आहे, अशी माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.