शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२९ मार्च २०२१

शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
BREAKING 

शरद पवार यांच्या Gallbladder मधील स्टोन काढण्याची शस्रक्रिया पार पडली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. 

शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आगामी काळात ते हळूहळू रिकव्हर होतील. तसेच पुढील काही दिवसांत पवार यांच्या गॉल बॅडरवर (gall bladder) सुद्धा शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

........

Last update - 29/3/2021
शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. ब्रीच कँडीमध्ये तपासणी झाल्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. “शरद पवारांच्या प्रकृतीविषयी कालच सुप्रियाताईंकडून समजलं होतं, त्याविषयी माझी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा झाली होती. त्यांची प्रकृती थोडी नाजूक आहे”, असं संजय राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

Our party president Sharad Pawar saheb was feeling a little uneasy due to a pain in his abdomen last evening and was therefore taken to Breach Candy Hospital for a check up.
Upon diagnosis it came to light that he has a problem in his Gall Bladder.

He is on Blood Thinning Medication which is now being stopped due to this issue. He will be admitted in hospital on the 31st of March 2021 and an Endoscopy and Surgery will be conducted. Hence all his programmes stand cancelled until further notice.