घटनास्थळी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; सिम कार्ड गुजरात मधून खरेदी केल्याचे स्पष्ट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२३ मार्च २०२१

घटनास्थळी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; सिम कार्ड गुजरात मधून खरेदी केल्याचे स्पष्ट

गुन्ह्यात वापरलेले सिमकार्ड वाझेच्या ओळखीने विकत घेतले - एटीएस

मनसुख हिरेन यांची नेमकी हत्या कशी झाली या संदर्भात तपास सुरू असल्याचे एटीस अधिकाऱ्यांनी सांगितले.  मात्र आरोपीने सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी काही सिम कार्ड देखील खरेदी केले आहेत आणि या मधला आरोपी विनायक शिंदे आणि नरेश या दोघांनाही अटक करण्यात आली.  विनायक शिंदे यांच्या संपर्कात होता आणि विनायक शिंदे हाच माणूस  गुन्ह्याच्या स्थळी घेऊन गेला होता त्यांनी सांगितले, प्रकरणाचा तपास करण्यात आला.  त्याचा तपास सुरू करण्यात आला.  या सगळ्यामध्ये सचिन खोटी माहिती दिली. घटनास्थळी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आले आणि त्यामुळे नेमकी हत्या कशी झाली त्याचा तपास अद्यापही सुरू आहे. मात्र आरोपी विनायक शिंदे यांना घेऊन गेला होता, असं  सांगण्यात आलेला आहे.  ते वापरत असलेली सिम कार्ड गुजरात मधून खरेदी केल्याचे स्पष्ट झाला. त्या ठिकाणी काटे सचिन वाजे आणि विनायक चिन्हे या दोघांना देण्यात आली होती त्याचा ताबा घेण्यासाठी कोर्टात जाणार असल्याचा एटीएस कडून सांगण्यात आले.