दुंड्रा येथील जेष्ठ महिला श्रीमती रुखमाबाई कनकावाड यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ मार्च २०२१

दुंड्रा येथील जेष्ठ महिला श्रीमती रुखमाबाई कनकावाड यांचे निधन
किनवट- मौजे दुंड्रा किनवट येथील जेष्ठ महिला श्रीमती रुखमाबाई विठ्ठलराव कनकावाड यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांची अंत्यविधी दुड्रा ता. किनवट येथे 31 मार्च 2021 रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे श्रीमती रुखमाबाई कनकावाड हया धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या त्यांना अस्थमाचा जुनाट त्रास होता.मृत्युसमयी त्या ७१ वर्षाच्या होत्या.

विद्युत पारेषण चे श्री लक्ष्मण कनकवाड,अन्नभेसळ अधिकारी संतोष कनकावाड यांच्या आई व उपसरपंच महेश कनकावाड,शुभम कनकावाड, सचिन,श्रीकांत येरडलावार याच्या आजी होत्या.त्याच्या पच्यात पती, दोन मुले,चार मुली,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे. त्याच्या निधनाने समस्त मन्नेरवारलू समाजासह कनकावाऱ, अन्नेलवार, येरडलावार, दोंनकलवार, आईटवार आदी परिवारावर शोककळा पसरली आहे.