राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आर्मी हॉस्पिटलमधून एम्स दिल्लीमध्ये हलविले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२७ मार्च २०२१

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आर्मी हॉस्पिटलमधून एम्स दिल्लीमध्ये हलविले


Date- 27/3/2021
राष्ट्रपति रामनाथ कोविंद की हालत स्थिर ◆दिल्ली के आर्मी अस्पताल में चल रहा इलाज ◆जांच के लिए एम्स दिल्ली रेफर किया गया ◆राष्ट्रपति रामनाथ कोविंद की हालत स्थिर ◆राष्ट्रपति को आगे की जांच के लिए भेजा गया


Date- 26/3/2021

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद रूग्णालयात दाखल

अस्वस्थ वाटू लागल्याने दिल्लीतील लष्करी रूग्णालयात दाखल.

आज सकाळी छातीत अस्वस्थता आल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची नियमित तपासणी केली जात आहे आणि ते निरीक्षणाखाली आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.