राष्ट्रीय टेनिस बाॅल क्रिकेट चैम्पियनषिप स्पर्धेकरिता विदर्भ टेनिस बाॅल क्रिकेट संघात चंद्रपूर जिल्हयातील खेळाडूंची निवड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ मार्च २०२१

राष्ट्रीय टेनिस बाॅल क्रिकेट चैम्पियनषिप स्पर्धेकरिता विदर्भ टेनिस बाॅल क्रिकेट संघात चंद्रपूर जिल्हयातील खेळाडूंची निवड

राष्ट्रीय  टेनिस बाॅल क्रिकेट चैम्पियनषिप स्पर्धेकरिता विदर्भ टेनिस बाॅल क्रिकेट संघात चंद्रपूर जिल्हयातील खेळाडूंची निवड

 कन्याकुमारी (तामिळनाडु ) येथे स्पर्धा 


 

चंद्रपूर: विदर्भ टेनिस बाॅल क्रिकेट असोसिएषन, नागपूर (वी.टि.बी.सी.ए.) नी कन्याकुमारी येथे होणाÚया 31वी सीनियर राश्ट्रीय टेनिस बाॅल क्रिकेट चैम्पियनषिप स्पर्धेकरिता पुरुशांचा व महिलांचा विदर्भ टेनिस बाॅल क्रिकेट संघ दिनांक 16 मार्च 2021 रोजी जाहीर केला आहे. सदर स्पर्धा ही दिनांक 20 ते 23 मार्च 2021 रोजी कन्याकुमारी (तामिळनाडु ) येथे आयोजन करण्यात आलेली आहे. सदर विदर्भाच्या पुरुश संघात चंद्रपूर जिल्हयातील पवन खनके, इंद्रजित निशाद, आषितोश इटनकर, आकाष पोहाने, सुरज परसुटकर, अनिकेत निमकर, केतन निकोडे, कालीदास भोयर, रीतीक मलीक, चंद्रकांत परसुटकर, केतन ढसाले, व विदर्भाच्या महिलांच्या संघात चंद्रपूर जिल्हयातील रुचिता आंबेकर, पायल वरारकर, राधीका नल्लुुरवार, नेहा बसेषंकर, निकीता ढोरके, भाग्यश्री मेश्राम, अंजली चलकलवार, अष्विनी दालवनकर, षिवानी अडकीने, आरती थेरे इत्यादी खेळाडुंची निवड झालेली आहे.  
  सदर स्पर्धेच्या यषाबद्दल चंद्रपुर जिल्हा (सिटी) टेनिस बाॅल क्रिकेट असोसिएषन चंद्रपूर चे अध्यक्ष डाॅ. अनिस अहमद खाॅंन, सचिव प्रा. विक्की तुळषीराम पेटकर, सहसचिव प्रा. पुर्वा खेरकर, कोशाध्यक्ष वर्शा घटे व सर्व पदाधिकारी यांनी षुभेच्छा दिल्या.