आकाशवाणी नागपूर, प्रादेशिक बातमीपत्र - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१२ मार्च २०२१

आकाशवाणी नागपूर, प्रादेशिक बातमीपत्र

 आकाशवाणी नागपूर, प्रादेशिक बातमीपत्र दि १२/०३/२०२१ सायंकाळी ६.४०


आकाशवाणी नागपूर, प्रादेशिक बातमीपत्र 


- विदर्भात कोरोनाने गाठला उच्चांक 
- माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली लस 
- एमपीएससी परिक्षा - तारीख जाहीर 


@YouTube


आज चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय येथे मी सहपरिवार कोरोना प्रतिबंधक लस टोचुन घेतली. लसीकरणाच्‍या प्रक्रियेत मा. पंतप्रधानांच्‍या आवाहनाला प्रतिसाद देत मनापासून काम करणा-या सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे मनःपूर्वक धन्‍यवाद !  जनतेने लसीकरण मोहीमेत सहभागी होत लस टोचुन घ्‍यावी, असे माझे नम्र आवाहन आहे. : आ. सुधीर मुनगंटीवार