#MPSC पूर्व परिक्षा उमेदवारांना ऑटो रिक्षा सेवा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ मार्च २०२१

#MPSC पूर्व परिक्षा उमेदवारांना ऑटो रिक्षा सेवा

 .


सोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइस इंडिया या संघटनेतर्फे #MPSC पूर्व परिक्षा उमेदवारांना बसस्थानक ते परिक्षा केंद्र येजा करण्यासाठी ऑटो रिक्षा सेवा देण्यात आली. खेडेगावातून उमेदवार येतात त्यांना बसस्थानक ते परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचणी येऊ नये म्ह्णून असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइस इंडिया या संघटनेतर्फे यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर येथे ऑटोरिक्षा , कार व मोटारसायकल च्या मदतीने कार्यकर्त्यांनी उमेदवारांना मदत केलीअडचणी येऊ नये म्हणून यवतमाळ नागपूर चंद्रपूर येथे ऑटो रिक्षा कार आणि मोटरसायकल च्या मदतीने कार्यकर्त्यांनी बसस्थानक ते परीक्षा केंद्र तसेच परीक्षा केंद्र ते बसस्थानक अशी मोफत सेवा देऊन मदत केली त्यामुळे उमेदवारांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास मदत झाली या सेवेचा लाभ जवळपास 50 ते 60 विद्यार्थ्यांनी घेतला.