MPSC पूर्व परीक्षा आठ दिवसांत : मुख्यमंत्री @OfficeofUT - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ मार्च २०२१

MPSC पूर्व परीक्षा आठ दिवसांत : मुख्यमंत्री @OfficeofUT
राज्यात #कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने येत्या १४ मार्च रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानं विद्यार्थ्यांनी राज्यभरात आंदोलन केली. पण ही परीक्षा काही दिवसच पुढे ढकलण्यात आली असून आठ दिवसांच्या आत ही परीक्षा होईल.  उद्याच परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल असं मुख्यमंत्री @OfficeofUT  ठाकरे यांनी सांगितलं.

मविआ सरकार गोंधळलेले असल्याने MPSC परीक्षांची वाट लागली आहे. राज्य सरकारने तातडीने विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन थेट मदत केली पाहिजे. इतर परीक्षा घेतल्या तर MPSCच्या परीक्षा घेण्यात कोणती समस्या आहे? राज्य सरकारमुळे असंख्य विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. -