महेंद्र सहदेव भारती यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ मार्च २०२१

महेंद्र सहदेव भारती यांचे निधननागपूर दिनांक 14. सनातन दशनाम गोसावी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, सदाचार सोसायटी दत्तवाडी नागपूर येथील डॉक्टर महेंद्र सहदेव भारती यांचे दिनांक 14 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८६ वर्षांचे होते. त्यांनी माता कचेरी येथे आरोग्य अधिकारी म्हणून बरेच वर्ष सेवा दिली. त्यांचे सामाजिक योगदान भरीव होते.त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा मंगेश, मुलगी,सुन, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे.अंत्ययात्रा त्यांचे निवासस्थान दत्तवाडी इथून निघून सोमवार दिनांक 15 रोजी दुपारी २-०० वाजता टेकडी वाडी स्मशान घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.


शोकाकुल
मंगेश भारती ( मुलगा)
मो.नं.९४२३६८२४१४