कुरखेडा - ३७ जनावरांची सुटका - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१९ मार्च २०२१

कुरखेडा - ३७ जनावरांची सुटका

गडचिरोली- जिल्ह्यातील #कुरखेडा येथील पोलिसांनी कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणारा दहाचाकी ट्रक पकडून त्यातील ३७ जनावरांची सुटका केली. याप्रकरणी ट्कचालकास अटक करण्यात आली आहे. या ट्रकमध्ये एकूण ३७ जीवंत आणि  दोन मृत गोऱ्हें आढळून आले.गडचिरोली- जिल्ह्यातील कुरखेडा येथे पोलिसांनी कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणारा दहा चाकी ट्रक पकडून त्यातील 37 जनावरांची सुटका केली आहे या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली या ट्रकमध्ये एकूण 37 जिवंत आणि दोन मृत गोऱ्हे आढळून आले या गोवंशाची किंमत प्रत्येकी दहा हजार रुपये याप्रमाणे तीन लाखांवर आहेत पोलिसांनी जिवंत माणसाची सुटका करून सात लाख रुपये किमतीचा ट्रकही जप्त केला सर्व जिवंत गोवंशाची रवानगी गोठणगाव येथील या गोशाळेत करण्यात आली आहे.