वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१६ मार्च २०२१

वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

 वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

चंद्रपूर, दि. 15 मार्च : दिनांक 1 ऑक्टोंबर 2021 रोजी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक वृध्द नागरिक दिनानिमित्त केंद्र शासनाकडून वयोवृध्दांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीसंस्थांना विविध प्रवर्गातील वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने इच्छुकांनी प्रस्ताव सादर करावे, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.