गृहमंत्र्यांची चौकशी होणार; शासनाने घेतला हा निर्णय - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२४ मार्च २०२१

गृहमंत्र्यांची चौकशी होणार; शासनाने घेतला हा निर्णयपोलीस अधिकारी परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महा विकास आघाडी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. गृहमंत्री  अनिल देशमुख यांच्या वरील आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती मार्फत समिती गठीत करण्याचा निर्णय आज रात्री उशिरा घेण्यात आला. मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.