यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

११ मार्च २०२१

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन

 यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादनदेशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या पूण्यतिथी निमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, विमल काटकर, सविता दंडारे , आशा देशमूख, वंदना गेडाम, परविन सैयद, निलीमा चरडे, गिता सातारडे, प्रियंका हजारे, सोनाली आंबेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या कतृत्वावर प्रकाश टाकण्यात आला. महिला शिक्षीत झाल्या पाहिजे यासाठी सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळात घेतलेल्या कष्टांमूळे आजची महिला प्रगत झाली आणि अन्यायाप्रती जागरुत झाली असल्याचे यावेळी वंदना हातगावर यांनी सांगीतले. या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.