श्रीमती गौरुबाई बापन्ना तोटावार यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१८ मार्च २०२१

श्रीमती गौरुबाई बापन्ना तोटावार यांचे निधन
किनवट(प्रतिनिधी)
किनवट तालुक्यातील मौजे दहेली येथील मन्नेरवारलु समाजातील जेष्ठ महिला श्रीमती गौरुबाई बापना तोटावार यांचे आज निधन झाले असून त्या मृत्युसमयी पच्याऐशी वर्षाच्या होत्या.दहेली येथे आज सायंकाळी अल्पशा आजाराने त्याचे निधन झाले असून त्यांची अंत्यविधी उद्या  दिनांक १९  शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता त्याच्या दहेली गावी होणार आहे.गौरुबाईना तीन मुले व एक मुलगी, नातू, पणतू असा मोठा परिवार असून स्व.गौरूबाई ह्या विद्युत महावितरणचे माधव तोटवार यांची आई तर दहेलीचे सरपंच राकेश तोटवार यांची आजी होय. गौरुबाई यांच्या निधनाने तोटावार परिवारावर शोककळा पसरला आहे.