डॉ अभिलाषा गावतुरे डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद तर्फे हिरकनी राज्य पुरस्काराने सन्मानित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०९ मार्च २०२१

डॉ अभिलाषा गावतुरे डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद तर्फे हिरकनी राज्य पुरस्काराने सन्मानित

 डॉ अभिलाषा गावतुरे  डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद तर्फे  हिरकनी राज्य पुरस्काराने सन्मानितचंद्रपूर डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त राज्य स्तरावर जिल्यातील एका निवडक महिलेला हिरकणी पुरस्कार देण्यात आला, चंद्रपूर जिल्यातील डॉ. अभिलाषा गावतुरे याची निवळ राज्यस्तरीय कार्यकारी मधील राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर ,प्रदेशाध्यक्ष प्रदीपदादा सोळुके ,डॉ विलास पाटील प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेवल ,व सतिश काळे यांनी केली आज जागतिक महिला दिन डॉ अभिलाषा गावतुरे याच्या निवासस्थानी जाऊन साल ,पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले यावेळी बंदुभाऊ डाखरे जिल्हाध्यक्ष ओ बी सी सेल,संजय निंबाळकर नागपूर विभागिय अध्यक्ष डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद,सतीश मालेकर संस्थपक अध्यक्ष शिव ब्रिगेड, विलास नेरकर राष्ट्रवादी वरोरा विधानसभा क्षेत्र,प्रा,अनिल डहाके,संतोष बेरकर,इजि राजेश पोलेवार,मुन्ना गेडाम,डॉ राजेश  गावतूुरे,नंदलाल यादव ,मेघराज गवखरे, सूरज बमनोटे, या सोहळ्याला उपस्थित होते