नवेगावबांधचे अंबादास शहारे यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१७ मार्च २०२१

नवेगावबांधचे अंबादास शहारे यांचे निधन

नवेगावबांधचे अंबादास शहारे यांचे निधन


संजीव बडोले प्रतिनिधी


नवेगावबांध दि.16 मार्च:-
येथील प्रभाग क्रमांक 1 (क्रांती चौक) येथील रहिवाशी सेवानिवृत्त लिपिक अंबादास संपत शहारे यांचे आज दिनांक 16 मार्चला सायंकाळी 7.00 वाजता निधन झाले. त्यांचा अंतिम संस्कार दि.17 मार्च रोज बुधवार ला सकाळी 10.00 वाजता करण्यात येणार आहे.