आमदार प्रतिभाताई धानोरकर कोरोना पॉझिटिव्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

३० मार्च २०२१

आमदार प्रतिभाताई धानोरकर कोरोना पॉझिटिव्ह
शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी) : कोरोनाकाळातही जनतेसाठी सातत्याने काम करणाऱ्या आपल्या वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राच्या आमदार सौ.प्रतिभाताई  धानोरकर  यांची कोविड चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. त्या नागपूर येथे रूग्णालयात उपचार घेत असुन त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे.
 
ताईसाहेब 
 _जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. लवकरच तुम्ही या विषाणूवर मात करून पुन्हा जनसेवेत दाखल व्हाल, असा विश्वास आहे...वरोरा माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी सांगितले.