यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने संत रविदास महाराज जयंती साजरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०१ मार्च २०२१

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने संत रविदास महाराज जयंती साजरी

 यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने संत रविदास महाराज जयंती साजरी           यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जलनगर वार्ड येथे संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या युवती प्रमुख भाग्येश्री हांडेमहिला शहर संघटीका वंदना हातगावकरविमल काटकरवैशाली रामटेकेनंदा पंधरेकौसर खानसविता दंढारेचंपा बिश्वासवंदना हजारेवैशाली मद्दीवाररेखा दुधलकरयांच्यासह परिसरातील मिनाक्षी गुमलवारलक्ष्मी कमपेलीवारनिसारजहा कुरेशी,  रजीया शेखमुमताज आदिंची उपस्थिती होती.
 
  यावेळी दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. योवळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर यांनी संत रविदास महाराज यांच्या जिवनशैलीवर प्रकाश टाकला. युवती प्रमुख भाग्येश्री हांडे यांनी तर नंदा पंधरे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.