नक्षलविरोधी अभियान राबविताना पोलिसांवर अस्वलाचा हल्ला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२४ मार्च २०२१

नक्षलविरोधी अभियान राबविताना पोलिसांवर अस्वलाचा हल्ला

 #गडचिरोली जिल्ह्यातील #धानोरा तालुक्यातील टिपागड पहाडावर #नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना अचानक अस्वलाने हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली असून यात तीन जवान जखमी झालेत. हे जवान सी-६० पथकात कार्यरत आहेत. मात्र, यात तीन जवान किरकोळ जखमी झाले.