ब्राम्हण सेनेतर्फे राजेंद्र तिवारी यांचा सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२४ मार्च २०२१

ब्राम्हण सेनेतर्फे राजेंद्र तिवारी यांचा सत्कार

ब्राम्हण सेनेतर्फे राजेंद्र तिवारी यांचा सत्कार
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )
दत्तवाडी येथील गजानन सोसायटी मधील निवासी राजेंद्र तिवारी यांची कॅनरा बँक स्टॉप असोशिएशन व कॅनरा बँक वर्कर्स असोशिएशनच्या अखिल भारतीय कार्यकारी अध्यक्षपदावर निवड करण्यात आली . त्या निमीत्ताने वाडी ब्राम्हण सेना अध्यक्ष राजू मिश्रा यांच्या नेतृत्वात राजेंद्र तिवारी यांच्या निवासस्थानी शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी ब्राह्मण सेनाचे पदाधिकारी अरुण त्रिपाठी ,श्याम पांन्डेय, कैलाश शर्मा ,महेंद्र शर्मा ,विजय शुक्ला, सतीश कौशिक , अॅड .श्रीराम बाटवे ,अशोक शुक्ला, रमेश चतुर्वेदी ,शिवांश त्रिपाठी, सामाजिक कार्यकर्ता मानसिंह ठाकुर ,आनंदबाबू कदम , माजी सभापती केशव बांदरे उपस्थित होत