महाराष्ट्र सरकार पडण्याचा व मुंबई गुजरात मध्ये समावेश करण्याचे षडयंत्र : दिलीप पनकुले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ मार्च २०२१

महाराष्ट्र सरकार पडण्याचा व मुंबई गुजरात मध्ये समावेश करण्याचे षडयंत्र : दिलीप पनकुलेमहाराष्ट्रअस्थिर करण्याचे व महाराष्ट्रातून मुंबईत समावेश करण्याचे षडयंत्र भाजपा सरकार करीत असुन महाराष्ट्राच्या स्थिर शासन बदनाम करण्याचे कार्यवाही भाजपा करीत असल्याचा आरोप प्रदेश चिटनिस दिलीप पनकुले ह्यांनी केला आहे खोटे बोला रेटून बोला हा नारा सध्या सुरू असल्याचे आरोप राष्ट्रवादीने केला आहे. 

मुंबई पोलीस आयुक्त बदली , गृहमंत्री राजीनामा , हिरेन ची आत्महत्या व हत्या प्रकरण बाबत सामान्य जनतेला स्थिर सरकार ला बदनाम करण्याची मागणी हे महाराष्ट्राला अस्थिर व जनजीवन असुरक्षित संदेश भाजपच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या साहयाने लोकांना दिशाभूल करीत आहे ह्याचा आम्ही निषेध करीत असून देशाचे जेष्ठ नेते आदरणीय शरद पवार ह्याना मध्यस्थी करण्यात संसद मध्ये देशाचे गंभीर प्रश्नावर दुर्लक्ष करण्याचे कार्य मोदी सरकार अप्रत्यक्ष पद्धतीने करीत आहे महाराष्ट्र विधान सभा अधिवेशन ही अश्याच प्रकारे समाप्त केले. 

भ्रष्टाचार, हफ्ता वसुली खंडणी ह्याकडे लोकांचे लक्ष केंद्रित करून महत्वाचा मुद्यांवर दुर्लक्ष करण्याचं काम करीत असून महाराष्ट्र ह्याचा सामान्य जनतेला त्यांचा भेद जाणून घेतलं असून ह्यांच्या बातमीवर विश्वास ठेवनार नाही असा विश्वास दिलीप पनकुले ह्यांनी स्पष्ट केले

देशातील करोना महामारी शेतकऱ्यांचे आंदोलन , महागाई, हे दडपण्याचा कार्य करीत आहे हे विशेष !