पाऊस चालु असताना डिजिटल सेट टॉप बॉक्स’ अचानक बंद का पडतो ? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१२ मार्च २०२१

पाऊस चालु असताना डिजिटल सेट टॉप बॉक्स’ अचानक बंद का पडतो ?

 पाऊस चालु असताना डिजिटल सेट टॉप बॉक्स’ अचानक बंद का पडतो ? 


📡पावसात ह्या फ्रिक्वेन्सी जड होतात आणि त्या तुमच्या सेट टॉप बॉक्सच्या एन्टीणा पर्यंत पोहोचू शकत नाही

दि. १२ मार्च २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3laxue5
             ☬ थोडा जरी पाऊस पडला तरी आपल्या टीव्हीवर एक मेसेज येतो की,
📍खराब वातावरणामुळे आपला सेट टॉप बॉक्स सिग्नल रिसीव्ह करू शकत नाहीये.’

पाऊस चालु असताना डिजिटल सेट टॉप बॉक्स’ अचानक बंद का पडतो ?


तुमच्या टीव्हीसेट ला जोडला गेलेला सेट टॉप बॉक्स एका एन्टीण्याद्वारे सिग्नल पकडतो. हे सिग्नल अंतराळात असलेल्या सॅटेलाइटच्या माध्यमातून येत असतात. हे सिग्नल तुमच्या सेट टॉप बॉक्स पर्यंत Ku Band फ्रिक्वेन्सी द्वारे पोहोचतात.
पावसात ह्या फ्रिक्वेन्सी जड होतात आणि त्या तुमच्या सेट टॉप बॉक्सच्या एन्टीणा पर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून पावसाळ्यात थोडी आद्रता वातावरणात पसरताच हे सिग्नल फ्रिक्वेन्सी पकडू शकत नाही. ह्याचाच परिणाम तुमच्या टीव्हीवर होतो. आणि त्याचा मेसेज तुमच्या टीव्ही स्क्रीनवर येतो.

त्यामुळे जर तुम्ही आपल्या सर्विस प्रोव्हायडरला दोषी मानून सर्विस बदलायचाविचार करत असाल तर त्याचा काहीही उपयोग तुम्हाला होणार नाही. कारण ह्यावर कुठलाही उपाय आजवर शोधण्यात आलेला नाही.ह्यापेक्षा मोठी फ्रिक्वेन्सी म्हणजेच सी बॅण्ड सोबत देखील हीच समस्या उद्भवते.
Superhydrophobic डिश अँटिना ज्यावर पाण्याचे थेंब थांबत नाही, ह्यासाठी एक पर्याय ठरू शकतो. पण हा ह्या समस्येवरील तोडगा नाही. कारण अति पावसात हा पर्याय देखील विफल ठरतो.
त्यामुळे ह्यामुळे उगाचच आपल्या सर्विस ऑपरेटरवर चिडचिड करू नका कारण ह्यात त्यांचा काहीही दोष नाही.
________________________________
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
⛱ माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  ⛱     
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.           爪卂卄丨ㄒ