रेल्वेनी कटून प्रेमीयुगलाची आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०१ मार्च २०२१

रेल्वेनी कटून प्रेमीयुगलाची आत्महत्या

वरोरा येथील घटनाशिरीष उगे(वरोरा प्रतिनिधी) :

 वरोरा शहरातील महाकाली नागरी जवळ रेल्वे पोल क्र. 834/20.25 डाऊन लाईन वर  रात्रौ 2:30 प्रेमीयुगलानी आत्महत्या केल्याची घटना रेल्वे गार्ड ला कडताच त्यांनी वरोरा स्टेशन मास्टर यांना युवक युवती कटुन असल्याची माहिती दिली.  रेल्वे विभागाने त्यांनी पोलिस स्टेशन ला कडविले.

       मृतक मुलगा आकाश निळकंठ मेश्राम 22 वर्ष रा. गोविंदपूर त. समुद्रपुर, मृतक मुलगी मयुरी सोमेश्वर कांबळे 17 वर्ष रा. भद्रावती असे प्रेमीयुगलांचे नाव आहे.  वरोरा पोलिसांनी घटनास्थळी दुचाकी आढळुन आली मृतका जवडून आय कार्ड मिळाल्याने त्यावरून ओडख पटली तर मुलीची ओडख मृतकाच्या डायरीत नंबर वरून कळली.  दोन्ही प्रेत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन साठी हलविण्यात आले.   आत्महत्या चे कारण घरून लग्नास नकार असल्याने पडून जाऊन लग्न करण्यापेक्षा आत्महत्या केलेल बरं पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहे.