चंद्रपूरात पुन्हा खून:धारदार शस्त्राने युवकाची हत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०३ मार्च २०२१

चंद्रपूरात पुन्हा खून:धारदार शस्त्राने युवकाची हत्या


 •धारदार शस्त्राने युवकाची हत्या 

•चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील विक्तुबाबा मठा जवळ घडली घटना

• घटनास्थळी रक्ताचा सडा

• 2 मार्च रात्री नऊ वाजता दरम्यान घडली घटना 

•पोलिसांना माहिती मिळताच रात्री पोलीस घटनास्थळी दाखल, 

•मृतकाचे वय 26  वर्षीय असून नाव सोनू चांदेकर असल्याची माहिती

•पुढील तपास चंद्रपूर पोलिस करत आहे