मुंबई- दोन दिवसापूर्वी ताडोबा येथे मुक्काम करून गेल्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे मुंबईत परतताच कोरोना पॉझिटिव्ह निघालेत. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे ट्विट मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
खबरबात
काव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे.
ई- मेल - khabarbat1@gmail.com