कोविङ रुग्णालयाला भीषण आग; 10 जण होरपळले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ मार्च २०२१

कोविङ रुग्णालयाला भीषण आग; 10 जण होरपळले
मुंबईत भांडूपमध्ये काल मध्यरात्री सनराईज या खासगी कोविड रुग्णालयाला #आग लागली. यात 10 जणांचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून रुग्णांना #मुलुंड इथल्या कोविड रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मुंबईत भांडूपमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीतल्या मृतांची संख्या १० झाली आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.

भांडूप मॉलमधील आग निष्काळजीपणातून, हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करणार: हेमंत नगराळे


मुंबई के भांडुप में ड्रीम्स मॉल के भीतर बने सनराइज हॉस्पिटल में शुक्रवार तड़के आग लगने से कम से कम दस लोगों की मौत हो गई और लगभग 73 लोगों को सुरक्षित बाहर निकाल लिया गया। 


#Bhandup Fire: 10 dead; 44 patients sent to following hospitals, two sent home

- Jumbo Covid Hospital, Mulund: 30 
- Fortis (Bhandup): 4 
-Viraj Hospital, Thane: 2
- BKC Phase-1: 1
- Godrej(Ghatkopar): 1 
- Sarathi: 01
- Agarwal Hosp: 5
.....