चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य विकास सोसायटीच्या मार्फत प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणारे प्रशिक्षण योजना बाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली.यावेळी कॅबिनेट मंत्री @VijayWadettiwar
जी, कौशल्य विकास विभागाच्या सचिव अंशु सिंह जी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.०३ फेब्रुवारी २०२१
विकास सोसायटीच्या मार्फत प्रशिक्षण योजनाबाबत मंत्रालयात बैठक
खबरबात
काव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे.
ई- मेल - khabarbat1@gmail.com