मंत्री विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीच्या मागणीसाठी निवेदन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२५ फेब्रुवारी २०२१

मंत्री विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीच्या मागणीसाठी निवेदन

साधुंबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसलेंच्या नेतृत्वात साधु महंतांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.