अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०८ फेब्रुवारी २०२१

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक ठार
ब्रह्मपुरी: तालुक्यातील निलज (रूई) व विद्यानगर टोली च्या मधोमध नहरा जवळ खरकाडा येथील धर्मराज पटवारी दोनाडकर (वय30) या युवकाचा गावाकडे जात असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 8 फेब्रुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली मृतकाच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असून पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस निरीक्षक इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.