रा.वि.काँ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ फेब्रुवारी २०२१

रा.वि.काँ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना

रा.वि.काँ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना


आज दि.19 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व जय जिजाऊ जय शिवराय अश्या घोषणा देण्यात आल्या माल्यार्पण कार्यक्रम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश माजी सरचिटणीस राहुल कामळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नागपूर शहर उपाध्यक्ष रजत अतकरे व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पूर्व नागपूर अध्यक्ष आदित्य भोयर यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हेमंत गेडाम, मनीषा शाहू, शुभम शहारे, प्रीतम घ्यार, गौतम वैद्य, राहुल वाघमारे, श्रुतम डोंगरे, रवी कडबे, सुभाष कामळे, शहानवाज खान, साहिल शहारे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते