जुन्नर बार असोशिएशनच्या अध्यक्षपदी अँड .सुमित निकम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१० फेब्रुवारी २०२१

जुन्नर बार असोशिएशनच्या अध्यक्षपदी अँड .सुमित निकम

जुन्नर बार असोशिएशनच्या अध्यक्षपदी अँड .सुमित निकम


जुन्नर /वार्ताहर
जुन्नर तालुका बार असोशिएशनच्या अध्यक्षपदी अँ. .सुमित सोपानराव निकम हे निवडून आले.
जुन्नर तालुका बार असोशिएशनच्या अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,व सचिवपदासाठी निवडणूक आज घेण्यात आली . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड शरदचंद्र गुरव, अँड.कृष्णकांत ढमढेरे व अँड. रोहिणी गाडेकर यांनी काम पाहिले.
जुन्नर तालुका बार असोशिएशनच्या अध्यक्षपदी अँड सुमित निकम,उपाध्यक्षपदी - अँड सुधीर कोकाटे व अँड कुसूम उतळे तर सेक्रेटरी पदी अँड सचिन चव्हाण हे निवडून आले.
कार्यकारणीवर बिनविरोध सहसेक्रेटरी - अँड सुजाता काळेआँडीटर -अँड विनय ढमढेरे ग्रंथपाल- अँड सुदर्शन पारखे खजिनदार -अँड गणेश भालेराव
सदस्य -अँड सुजाता गाडेकर,अँड संदीप टेमगिरे,अँड रेवननाथ कांडेकर यांची निवड केली