बसच्या अपघातात दुचाकीस्वार ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२८ फेब्रुवारी २०२१

बसच्या अपघातात दुचाकीस्वार ठार
शिरीष उगे(वरोरा प्रतिनिधी):
चंद्रपूर-नागपूर महामार्गावर वरोरा येथील बोर्डा चौक हा चौक नेहमी वर्दळीचा आहे.यातच आज सकाळी नेताजी हायस्कूल जवड दुचाकीस्वार हा विरुद्ध दिशेने येत असताना बोर्डा चौक येथून भद्रावती कडे जाणाऱ्या काळी पिवळी चालकाने अचानक दार उघडल्याने दुचाकीस्वार त्या दाराला धडकल्याने रोड वर पडला यावेळी येणाऱ्या बस च्या मागील चक्का मध्ये आल्याने त्याचा जागीच घटनास्थळी मृत्यू झाला. नागपूर आजाराची बस क्र. MH 40 AQ 6420 आहे तर मृतकाचे नाव रोहन उर्फ जॅकी माटे वय 25 वरोरा येथील व्होल्टाज सागर कॉलनी येथील रहिवासी आहे. मृताकला शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात।हलविण्यात आले.