सिंदेवाहीजवळील अपघातात पाच जण ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२५ फेब्रुवारी २०२१

सिंदेवाहीजवळील अपघातात पाच जण ठारचंद्रपूर:-- सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार गावाजवळ व-हाडाचा मिनीट्रक उलटला 5 जागीच मृत्यू

मृतात 2 पुरुष 2 महिला आणि एका बालकाचा समावेश,

सुमारे 20 व-हाडी अपघातात झाले जखमी

परिसरातील अरसोडे कुटुंबीय विवाहासाठी बोदरा येथे जात होते व-हाड, स्थानिक नागरिक आणि मार्गावरील वाहनधारकांनी तातडीने मदत करत जखमींना सिंदेवाही रुग्णालयात केले दाखल