नाना पटोले काँग्रेस प्रदेश कमिटीचे नवे अध्यक्ष - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०५ फेब्रुवारी २०२१

नाना पटोले काँग्रेस प्रदेश कमिटीचे नवे अध्यक्ष
विधानसभेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली असून, कार्याध्यक्ष म्हणून शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरिफ नसीम खान, कुणाल रोहिदास पाटील, चंद्रकांत हांडोरे, प्रणिती शिंदे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.प्रदेश उपाध्यक्ष पदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, कैलास गोरात्याल, बी. आय. नगराळे, शरद आहेर, एम. एम. शेख, माणिक जगताप यांचा समावेश आहे.