ट्विटरने दिली ट्विट न करण्याची कंगनाला तंबी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ फेब्रुवारी २०२१

ट्विटरने दिली ट्विट न करण्याची कंगनाला तंबी

 क्रिकेटपटूंविरोधात आपत्तीजनक ट्विट केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतवर ट्विटरने कारवाई केली आहे. ट्विटरने तिच्या दोन पोस्ट डिलीट केल्या असून सामाजिक तेढ निर्माण होईल, असं ट्विट न करण्याची तंबीही ट्विटरने कंगनाला दिली आहे. त्यामुळे कंगनाचं अकाउंट पुन्हा बॅन केलं जाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.