माजी मुख्याध्यापक बी.बी. शेख यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०२ फेब्रुवारी २०२१

माजी मुख्याध्यापक बी.बी. शेख यांचे निधन

माजी मुख्याध्यापक बी.बी. शेख यांचे निधन


जुन्नर /वार्ताहर
जुन्नर येथील अजुंमन प्रायमरी स्कूलचे माजी मुख्याध्यापक बी.बी. शेख (वय६०) यांचे हृदयविकाराने आज निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी व मुलगी असा परिवार आहे. जुन्नर पंचायत समिती तर्फे आदर्श मुख्याध्यापक म्हणून पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते.