राज्य शिक्षक संघाच्या अध्यक्ष पदी का.र.तुंगार यांची निवड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ फेब्रुवारी २०२१

राज्य शिक्षक संघाच्या अध्यक्ष पदी का.र.तुंगार यांची निवड

राज्य शिक्षक संघाच्या अध्यक्ष पदी का.र.तुंगार यांची निवडजुन्नर /आनंद कांबळे

महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी का.र तुंगार यांची तर उपसचिव पदी विकास थिटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 राज्य कार्यकारणीची निवड करण्यासाठी  अहमदनगर येथील सीताराम सारडा शाळेत संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षपदी अँड , एन.एम हराळे हे होते.

राज्यभरातील संघाचे अँड.जयदीप देशपांडे ,रघुनाथ ठोंबरे,विठ्ठल उरमुडे,नंदकुमार हंबर्डे,विठ्ठल तिवारी, राहुल बोरुडे,शेखर उंडे,बी.एम.सुर्यवंशी,पी.बी .पाटील, व राज्यभरातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

 राज्य शिक्षण महासंघाची नूतन पदाधिकारी  -अध्यक्ष - का.र तुंगारउपाध्यक्ष -मारुती पाटील ,अशोक मदाने, ज्ञानेश्वर गायकवाड मुख्यसचिव- प्रकाश देशपांडेउपसचिव- विकास थिटे व बाळासाहेब वाघमारेकोषाध्यक्ष- सुभाष गांगुर्डेहिशोब तपासणीस- मुसा  तांबोळीसदस्य -हरिहर चिवडे,नंदकुमार हंबर्डे,गजानन इंगळे, शिवाजी भंडलकर,संतोष आयरे,कृष्णा देशमुख ,मधुकर पोळ याप्रमाणे आहेत .