#covid #Nagpur काटोलात 3 करोना बाधित सापडले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ फेब्रुवारी २०२१

#covid #Nagpur काटोलात 3 करोना बाधित सापडले

 काटोल : शहरात शनिवरला तीन 3 करोना बाधित मिळाल्याची माहिती आरोग्य  विभागाकडून मिळाली.तालुक्यात 20 करोना रुग्णावर उपचार सुरू आहे. करोनाचे रुग्ण कमी होत  असताना आज 3 रुग्ण मिळाल्याने खळबळ उडाली. यात आयु डीपी , होळी मैदान, व शासकीय  निवास मधील कर्मचारी यांचा समावेश आहे.तालुक्यात आतापर्यत 1732 करोना बाधितांची नोंद आहे. यापैकी1661दुरुस्त, तर आतापर्यत 51 मृत आहे.मृत्यू दर 2.94 तर दुरुस्ती 95 .90 असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ सुधीर वाघमारे यांनी सांगितले.