#गडचिरोलीत आज 3 नवीन कोरोनाबाधित आढळले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१० फेब्रुवारी २०२१

#गडचिरोलीत आज 3 नवीन कोरोनाबाधित आढळले


#गडचिरोली जिल्हयात आज 3 नवीन #कोरोनाबाधित आढळून आले. तसेच 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्हयात आत्तापर्यंत बाधित 9393 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9261 वर पोहचली. सद्या 27 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.