पेंढरीतील बी.एस.एफ जवान पुनमचंद्र चौकेचा मृत्यू #BSF - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ फेब्रुवारी २०२१

पेंढरीतील बी.एस.एफ जवान पुनमचंद्र चौकेचा मृत्यू #BSF
सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी या गावातील बी.एस.एफ मध्ये कार्यरत जवान पुनमचंद्र भगवान चौके यांच्या मृत्यूची बातमी कळताच आज नामदार @VijayWadettiwar  साहेबांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले .