चला एक राष्ट्र म्हणून एकजूट राहू या- सचिन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ फेब्रुवारी २०२१

चला एक राष्ट्र म्हणून एकजूट राहू या- सचिनभारताच्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही; भारतीयांना भारत कसा आहे त्याची कल्पना आहे. त्यामुळे भारतीयच भारताचे निर्णय घेतील - चला एक राष्ट्र म्हणून एकजूट राहू या, असा ट्विट सचिन तेंडुलकर ने केला आहे